You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Rangoli Competition

Start Date: 21-09-2017
End Date: 30-10-2017

“मला हे जाणवल कि ज्या भावना मी कुठल्याही प्रकारे व्यक्त करू शकत ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

“मला हे जाणवल कि ज्या भावना मी कुठल्याही प्रकारे व्यक्त करू शकत नाही, मला शब्द सुचत नाहीत, त्या मी रंग आणि आकारांच्या माध्यमातून व्यक्त करू शकते”

भारतभरात सणवारांचा ऋतू सुरु झाला आहे. भारतीय सण हे उर्जा, सकारात्मकता, कला आणि विचार यांनी परिपूर्ण असतात. नवरात्री, दसरा, दिवाळी हे आनंदाचे आणि समृद्धीचे वातावरण घेऊन येण्यास सज्ज झालेले आहे. भारतीय घरांमध्ये एक फार आवडीची कला जोपासली जाते ती म्हणजे रांगोळी – रंग आणि आकारांचे अतिशय सुंदर गुंफण. विशेषतः या सणांच्या वेळी तर प्रत्येक घरात हौशीने हि रांगोळी साकारली जाते. जर तुम्हालाही रांगोळी साकारण्याची आवड आहे, तर तुमची सुंदर रांगोळी सर्व जगाला दाखवण्याची हि सुवर्णसंधी आहे. MyGov च्या व्यासपीठावरून तुमची रांगोळी सगळ्या जगापर्यंत पोचेल. तीन सोप्या पद्धतीने आपली रांगोळी आमच्यापर्यंत पोचवू शकता – रांगोळी काढा, तिचा फोटो घ्या आणि खाली दिलेल्या लिंक वर पाठवा. रांगोळीमध्ये 'MyGov' हे नाव असणं अनिवार्य आहे.


Click here to read Terms and Conditions and Technical Parameters

Total Submissions ( 164) Approved Submissions (164) Submissions Under Review (0) Submission Closed.
Reset
1 Record(s) Found
1600

Jayant Sawant 6 years 5 months ago

Name : Jayant Dhondu Sawant
Address : Kandivali, Mumbai, maharashtra, India.
Contact : 7021627151
This is rangoli not a photograph
Iupload one more full image of my rangoli.