You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Make In Maharashtra

Start Date: 22-01-2016
End Date: 01-05-2016

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 'मेकइनइंडिया' अभियानहाती ...

See details Hide details

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 'मेकइनइंडिया' अभियानहाती घेतले आहे. त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारत सुपर पॉवर होईलयात शंकाच नाही. भारताने ८ टक्के गती ने विकसित व्हायचेअसेलतर महाराष्ट्राला १० टक्के विकास दर राखावाच लागेल. याउ द्देशाने शासनाने राज्यात उद्योगांसाठी अधिक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्यापरवानग्यांची संख्या आपणयपूर्वीच कमी केलेली आहे. महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी आपल्या सूचना जरूर कळवा.

सर्व टिप्पण्या
Reset
1 Record(s) Found