You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Share 5 Positive Moments from the year 2017 with us

Start Date: 20-12-2017
End Date: 31-12-2017

२६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसारित झालेल्या आपल्या ‘मन की बात’ या ...

See details Hide details

२६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसारित झालेल्या आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशावादी विचार मांडत २०१८ च्या नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

चला, सकारात्मकता, कृतज्ञता आणि आनंदाचा संदेश समाजामध्ये रुजवून २०१८ च्या नवीन वर्षामध्ये पाऊल ठेवूया. समाजातील इतर नागरिकांना प्रेरित करतील असे, २०१७ च्या मागील वर्षामध्ये तुम्हाला आलेले ५ सकारात्मक अनुभव कथा, व्हिडियो किंवा फोटोजच्या माध्यमातून आम्हाला कळवा. चला #PositiveMaharashtra आणि #PositiveIndia च्या साथीने नववर्षाचे हर्षोल्लासाने स्वागत करुया!

प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१७ आहे

सर्व टिप्पण्या