We live in the digital age. With citizens becoming increasingly tech-savvy, the Government of Maharashtra is bringing about a paradigm shift in the way services are delivered to citizens.
By embracing technology whole-heartedly, the Govt. is working towards 100% transparency, convenience and accountability in the governance ecosystem while improving the overall quality of services delivered to its citizens. This change is already visible with initiatives like Aaple Sarkar grievance redressal, RTS, WhatsApp for FIR Registration and MyGov to name a few.
To make Maharashtra a truly digital state, the Govt. of Maharashtra seeks your suggestions on how it can further digitize its services effectively, hence improving both its own efficiency and the quality of life for its citizens.
Anil Shinde_3 8 years 10 months ago
प्रति,
मा. मुख्यमंत्री साहेब..
सविनय नमस्कार ,
वरील विषयास अनुसरुन आपणास नम्र विनंती करतो कि, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे असेल तर, श्रीरामपुर (सध्या जि. अहमदनगर) हा भौगोलीक, औद्योगीक, व ईतर सर्व दृष्ट्या योग्य आहे असे आम्हास वाटते.
कृपया जिल्हा विभाजनाच्या वेळेस श्रीरामपुर जिल्हा करण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा हि नम्र विनंती.
विनीत.
prasad balkrishana pawaskar 8 years 10 months ago
तसेच राज्यात सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या SALE वरीलवॅट वसूल करावा हि विनंती.
श्री प्रसाद पावसकर
सावंतवाडी
06/03/2016
prasad balkrishana pawaskar 8 years 10 months ago
आक्टोबंर १५पासून आपण सिगरेटचा वॅट २५ % वरुन3५ %केला. परंतु त्याच वेळी गुजरात, मध्य प्रदेश आंध्र, कर्नाटक व गोवा राज्यांत वॅट २५ % राहिला. अशा परिस्थीतीत सगळ्या राज्यातून कमी दराचा माल चोरून येणे सुरू झाले/आहे. त्यामुळे तेलही गेले आणि तूपही गेले? सिगरेटचा खप/वापर तेवढाच राहिला पण महाराष्ट्रIचा महसूल कमी होऊन इतर राज्यांचा फायदा झाला याची नोंद घेऊन ह्या येत्या बजेटमध्ये त्या दृष्टीने सर्वत्र किंमती सारख्या राहून महसूलमध्ये वाढ होईल असी तरतूद असावी. तसेच राज्यात सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या सर्व प्र
rk2systems@yahoo.com 8 years 10 months ago
Dear Sir ,
Munciple solid waste is most chalanging subject for Pune muncipla corporation .
If we impliment waste to enery conservation plant across pune , we can generate at list 1.5Mw /Day electic power .Their is many modern plant manufacturer across the world .
Rahul Balwant kalbhor .
9657063007
prasad balkrishana pawaskar 8 years 10 months ago
आदरणीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,
मुंबई.
आदरणीय महोदय,
कोणतेही सरकार आले तरी तंबाकूजन्य पदार्थावर व लिकरवर कर वाढविण्याचा एक अलिखीत नियम झाला आहे. ह्यासंबधी अथवा स्त्रीयाच्या विरुद्ध लिहणे म्हणजे प्रतिगामी, सामाजविघातक किंवा समाज विरोधी असे समजतात,
व्यसनाधिन व्यक्ती दर वाढलेतरी आपले मिळकतीपै की व्यसनाचे पैसे बाजुला काढून ठेवतो. ड्राय डे किंवा बाजार बंद असल्यास दारू, सिगरेट, गुटखा इत्यादी वस्तु अगोदरच खरेदी करतो. त्या मुळे त्याला संसार चालविणे कठीण होते.
rk2systems@yahoo.com 8 years 10 months ago
Dear Sir ,
Modern Rain Water harvesting system required for open land , ground etc.Like Furat .
It gives us proper recovery & water body level in land .
Rahul Balwant Kalbhor .
9657063007
rk2systems@yahoo.com 8 years 10 months ago
Dear Sir ,
Asset mangment system required for government asset like vehicle , offices ( any fix & movible asset ) for better controll over expences & governence .
Rahul Balwant kalbhor
9823592007
satishkhenat 8 years 10 months ago
प्रति,
मा. मुख्यमंत्री साहेब..
महोदय,
आपले सरकार अंतर्गत जे ग्रामपंचायतीचे प्रमाणपञे आॅनलाईन झाली आहेत. sir, you are requested to pass the instructions to the officer to approve certificate with in time they are taking more time to approve certificate sir, request to pass instruction to officers.
(0)
Dislike
(0)
reply
स्पॅम नोंदवा
Share
Akash Vishwas Sevlikar 8 years 10 months ago
महोदय,
आपले सरकार अंतर्गत जे ग्रामपंचायतीचे प्रमाणपञे आॅनलाईन झाली आहेत परंतु आमच्या गावातील ग्रा. पं. सेवली ता. जि.जालना येथे आतापर्यंत आम्ही पाठवलेल्या एकाही प्रमाणपञाला अप्रोवल मिळाले नाही.त्यात आमच्या खात्यातुन पैसे कटले पण प्रमाणपञ मिळाले नाही.तर महोदय आपल्या डिजीटल इंडीयाचा जनतेला काय फायदा?
Vikas Bhausaheb Khokale 8 years 10 months ago
प्रति,
मा. मुख्यमंत्री साहेब..
सविनय नमस्कार ,
वरील विषयास अनुसरुन आपणास नम्र विनंती करतो कि, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे असेल तर, श्रीरामपुर (सध्या जि. अहमदनगर) हा भौगोलीक, औद्योगीक, व ईतर सर्व दृष्ट्या योग्य आहे असे आम्हास वाटते.
कृपया जिल्हा विभाजनाच्या वेळेस श्रीरामपुर जिल्हा करण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा हि नम्र विनंती.
विनीत.