We live in the digital age. With citizens becoming increasingly tech-savvy, the Government of Maharashtra is bringing about a paradigm shift in the way services are delivered to citizens.
By embracing technology whole-heartedly, the Govt. is working towards 100% transparency, convenience and accountability in the governance ecosystem while improving the overall quality of services delivered to its citizens. This change is already visible with initiatives like Aaple Sarkar grievance redressal, RTS, WhatsApp for FIR Registration and MyGov to name a few.
To make Maharashtra a truly digital state, the Govt. of Maharashtra seeks your suggestions on how it can further digitize its services effectively, hence improving both its own efficiency and the quality of life for its citizens.
Raj Mayekar 8 years 9 months ago
1)First of all Make each and every person in the department a truly Computer Literate.
2)Secondly start improving the services provided online and make them effective such that we truly feel to be in a Digital Maharashtra
3)Start providing support to citizens online via this website by a Forum which can be effective and also a good stand point.
4)Provide a standing support to public to fight against corruption by allowing them to complaint online and report and make sure you do take action.
Sandip Sudhakar Ghubde 8 years 9 months ago
माझे आवडते मुख्यमंत्री साहेब नमस्कार,
आदरणीय ग्राम विकास मंत्री महोदय यांनी दि.१५ जानेवारी २०१६ पर्यंत ग्राम विकास विभागाकडून संग्राम प्रकल्पाबाबत गाईडलाईन काढू असे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान सांगितले पण आज आमच्यावर पुन्हा मोर्चा काढण्याची वेळ आपल्या विभागामार्फत आली आहे. हिवाळी अधिवेशन दरम्यान आमचा एक मित्र या लाठीचार्ज मध्ये मृत्युमुखी पडला. सरकार आमची आणखी मृत्यू मुखी पडण्याची वाट पाहत असेल तर काही हरकत नाही.
साहेब तुमचा आज्ञार्थी
Sandip Sudhakar Ghubde 8 years 9 months ago
आणि त्यामध्ये काम करणारे संगणक परिचालक यांनी सलग ३ वर्ष केंद्र सरकारचा पंचायत राज संस्थांचा ई-पंचायत ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासनाला मिळाला. परंतु ज्यांनी या पुरस्कारासाठी रात्र आणि दिवस एक केली. प्रिया सॉफ्ट, संग्राम मधील जन्म मृत्यू नोंद (१९७५ ते २०१६) हे सर्व ऑनलाईन करणाऱ्या संगणक परीचालकांचा निर्णय घेतांना सरकारला एवढा वेळ कसा काय लागत आहे.
Sandip Sudhakar Ghubde 8 years 9 months ago
माझे आवडते मुख्यमंत्री साहेब नमस्कार,
आपण डिजीटल महाराष्ट्र करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहात हे आम्हा सर्वांना माहिती आहे. आणि ते या सरकारचे एक क्रांतिकारी पाऊल आहे. ऑनलाईन कारभारामुळे प्रत्येक विभागामध्ये पारदर्शकता आली त्याच धर्तीवर आपण ग्रामविकास विभागामार्फत पंचायत राज संस्थाना अधिक गतिमान करून ग्रामीण भागात सर्वसामान्य लोकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी संग्राम हा प्रकल्प आपण चालू केला
Ansari Parvez Ahmed 8 years 9 months ago
Sir the Procedure and required documents for cast verification are very well, except the Purpose, I think no need for purpose, as it is not applicable in RTI 2005 Act, My Kindly Request is After issuing the Castes Certificate, by the Deputy Collector/SDO rank officer, should directly send all documents to concerned jurisdiction Area, Cast Verification committee has police vigilance cell to verify the related documents and get them online publicly who found to be valid, towards Digital Maha.
Santosh_290 8 years 9 months ago
बाकी महानगरपालिका आपल्या नागरिकांना M - गावरन्स ची सुवीधा देत आहे,परंतु अकोला महानगरपालिका साठी ही आत्येनंत लाजिरवाणी बाब आहे की अद्याप पर्यंत साधा " contact to us " कॉलॉम सुद्धा निर्माण करू शकले नाही ऑनलाइन अँप्स तर दूरची गोष्ट या साठी खूप निधी लागतो अश्यातील भाग नाही मायक्रोसॉफ्ट ने महानगर पालिकेच्या साठी असाच एक अँप्स तयार केला आहे जो की नाममात्र दरात उपलब्ध आहे जो स्क्रीन शॉट मध्ये या पुढे दिसतो ।नाही तर आपल्ये महाराष्ट्रा ची परिस्तिथी चीत्रात दिसते तशी होईल.
chetan velhal 8 years 9 months ago
Sir ,
It would be good if there is BUS ST STAND in Hinjewadi for travelling to Umbraj, Satara, Sangli, Kolhapur, As there are near about 2 Lakh employee working many of them are from near by cities but as there is not bus transport people need to take private transport or need to go swargate ( it take 2 hars from hinjewadi in this time person can reach satara if he get vehicle from hinjwadi). So looking towords digital maharashtra its needful to reduce load on swargate stand. Plz do needful
Guru Rathod 8 years 9 months ago
मा.मुख्यमत्री साहेब
आदरनिय मुख्यमत्री साहेब आपले सरकार हे व्यासपीठ खूप चांगलं आणि कोतुकास्प्द आहे.यामुळे नवीन पिडी चे विचार आपणास आणि सर्वांना जवळून समजता येईल.या व्यासपिढामुळे शाशन कडे मांडता तरी येतात.माझे आवडते मुख्यमत्री साहेब मी तुमचं विधिमंडळातील भाषण एकतो कुठल्याही विषयावर तुम्ही जो कळकळपना दाखवता.द ग्रेट.सर्वाचा विचार आयडिया सुचवणे आहे.पण सरकार वर सत्तेवर आल्यानंतर जबाबदर्या खूप असतात.तुमचं etendering द बेस्ट software आतापर्यंतच्या सरकारच मध्ये हा निर्णय सर्वात
lpjain 8 years 9 months ago
४ संगनक संख्या वाढवावी किंवा शासकीय आय टी आय शासकीय तंत्रनिकेतन मध्ये किंवा खाजगी संगनक संस्था मध्ये परिक्षेची व्यवस्था करावी त्या मुळे लवकर परीक्षा घेता येईल
५ नापास लोकांचा आधीचाच अर्ज ग्राह्य धरून त्या कडुन फक्त परिक्षा फी घेऊन त्याच दिवशी फेरपरीक्षा घ्यावी त्यामुळे सर्वांचा वेळ व खर्च वाचेल
धन्यवाद जय महाराष्ट्र भारत माता की जय
lpjain 8 years 9 months ago
रीच लोक नापास होतात तसेच शहरातील मध्यमवयीन लोक सुध्दा नापास होतात व त्यांना पुन्हा तीन ते चार महीने वाट पाहावी लागते
तर आपनास विनंती आहे की
१ अर्ज केल्यानंतर एक महिन्राच्या आत परीक्षेसाठी वेळ द्यावा
२ परिक्षेच्या दिवशी सुरवातीला प्रशिक्षण किंवा माहीती देऊन एक ऐच्छिक किंवा चाचणी घ्यावी व तदनंतर मुख्य परिक्षा घ्यावी
३ नापास लोकांनासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस ठेवावा म्हनजे त्यांना जास्त वाट पाहावी लागनार नाहीं