You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Drought Free Maharashtra

Start Date: 22-01-2016
End Date: 01-05-2016

Irregular monsoons over an extended period have resulted in frequent water scarcity for the agricultural sector. While prompt relief in times of scarcity must be provided, ...

See details Hide details

Irregular monsoons over an extended period have resulted in frequent water scarcity for the agricultural sector. While prompt relief in times of scarcity must be provided, long-term measures to ensure prevention of such situations must be taken.

Government has decided to implement multiple programs for water conservation in an integrated manner with convergence across all the concerned departments. ”Jalyukt Shivar Abhiyan” has been launched to make Maharashtra drought free by 2019. We aim to make five thousand villages drought free in the 1st year of the Abhiyan.

For more details, visit:
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Engl...

We look forward to getting your suggestions on how the program can be further enhanced and implemented successfully

All Comments
Reset
605 Record(s) Found
300

Satish Patil_4 9 years 1 week ago

आदरणीय महोदय
आपण सांडपाण्या च्या ठिकाणी water purify प्लान्ट उभारून तेच पाणी पुन्हा वापरा लायक बनऊ शकतो. म्हणजेच त्याच पाण्या पासून आपण काही टक्के तरी शेती साठी आणि लोकांसाठी ते वापरू शकतो आणि त्या प्लान्ट ला सौर ऊर्जे चा वापर करुण त्याचा विद्युत चा खर्च वाचवु शकतो. आम्ही हा प्रकल्प तयार केला आहे.
आपण आगर हा प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात हा राबविला तर त्या जिल्ह्याच्या पाणी साठा मधून काही गावांना पाणी पुरवठा करून दुष्काळ मुक्त करता येणार .
सतीश पाटील , जळगाव
07276667206

300

Satish Patil_4 9 years 1 week ago

आदरणीय महोदय
आपण सांडपाण्या च्या ठिकाणी water purify प्लान्ट उभारून तेच पाणी पुन्हा वापरा लायक बनऊ शकतो. म्हणजेच त्याच पाण्या पासून आपण काही टक्के तरी शेती साठी आणि लोकांसाठी ते वापरू शकतो आणि त्या प्लान्ट ला सौर ऊर्जे चा वापर करुण त्याचा विद्युत चा खर्च वाचवु शकतो.
सतीश पाटील , जळगाव
07276667206

340

ASHOK_KESHAV_PRADHAN 9 years 1 week ago

माननीय मुख्यमंत्रीजी, मि दिनांक ०५/०४/२०१६ रोजी आपणास पाठवलेल्या "जल हि जीवन है, पानी बेकार मत बहाओ" विषय:राज्याच्या पाणी समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना मधील पान क्र.१६ - १७ वरील, इस परिस्थतिसे कायम बहार निकलनेके लिए सदरात मुदा क्र.१०- मध्ये सह्याद्री पर्वत रांगातून व इतर ठिकाणी पाणी साठवून पुढे दुष्काळी प्रदेशात पाणीपुरवठ्या साठी जी योजना मला अपेक्षित आहे त्याचे सविस्तर,वर्णन आज योगा योगाने श्रि. Sujeet_30 ह्यांनी "माझे सरकार" मध्ये सादर केले आहे त्यची योग्यती नोंध घेतली जाइलच हि अपेक्षा.

6420

lakshmangupta2k@yahoo.co.in 9 years 1 week ago

The following to be implement on WAR footing before the monsoons
1. Dig up atleast one large well and Pond per village.
2. Connect them to Storm water drains.
3. clean up existing ponds,desilt them and connect to storm water drains.
Long term:
4. Rain water harvesting to be made mandatory for all new & existing construction.
5. Interconnect all water bodies via Canals in stages
6. Education around water conservation throught the year.

300

Dr. Priya Anil Bhagde 9 years 2 weeks ago

Respected Chief Ministersir,I have tried to reach you regarding implementing rain water harvesting at household level in mh state through post and emails. I have been directed to this site. Please check this file.
Chief Minister of Maharashtra: Changing the "Dried" Maharshtra. Its in our own hands....!! - Sign the Petition!
https://www.change.org/p/chief-minister-of-maharashtra-changing-the-drie...

300

Sujeet_30 9 years 2 weeks ago

इराण मध्ये वापरले जाणारे पावसाचे पाणी डोंगर रांगात साठवून ठेवण्याचे तंत्रज्ञान ज्याला क्यानोत म्हणाले जाते. तेच तंत्रज्ञान आपल्या आजच्या समस्येवर सुद्धा उत्तर आहे. अश्या पद्धतीची यंत्रणा आपल्या देशात सुद्धा केल्या गेल्या आहेत आणि त्या अजूनसुद्धा कार्यरत आहेत. हा लेख त्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकतो.