Make In Maharashtra
Start Date: 22-01-2016
End Date: 01-05-2016
Hon’ble Prime Minister, Narendra Modi has launched the 'Make in India' campaign with the goal of making India a global manufacturing hub. India's GDP can grow at the rate of 8% ...
Hide details

anil_kanhe@rediffmail.com 8 years 11 months ago
प्रत्येक कार्यालयात सरकारी कामाचा TDS कापला जातो पण to आयकर कार्यालयात भरला जात नाही. याला जिम्मेदार कोणीही नाही. एवढा सावला गोंधळ ज्या राज्यात असेल to कधीही प्रगती करूच शकत नाही हे त्रिकाला बाधित सत्य आहे. खोटे स्वप्न दाखवणे बंद करा व विक्री कर आणि आयकर जमा करा महाराष्ट्राला सोन्याची चिडिया म्हणून ओळखायला लागतील फडणवीस साहेब.
spj100@rediffmail.com 8 years 11 months ago
मेक इन महाराष्ट्र यासाठी भ्रष्टाचार मुक्त महसूल विभागाची आवश्यकता आहे, महसूल विभागातील अधिकारी मन मानेल तसे कारभार करत आहे, यांना चूक झाली तरी त्यांची नोकरी जात नाही यामुळे भ्रष्टाचार सातत्याने वाढत आहे याची दखल घेणे जरुरी आहे, महसूल मधील कर्मचारी जाणूनबुजून चुकीचे काम लोभासाठी करत आहे तसे सिद्ध होवूनही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याणे मेक इन महाराष्ट्र खूप अवघड वाटचाल आहे.
sandeep v.fartale 8 years 11 months ago
Res.sir ,This is suggestion as a Indian. IN engineering service examination there is no provision of age relaxation for teachers of engineering colleges who has continued his service with univ. approval more than five years with teaching experience. Please it is possible to our res.upsc organization to relax age limit up to 35 years .with condition M.E/M.Tech -Er.Sandeep Fartale
altreatservices@rediffmail.com 8 years 11 months ago
तसेच दुभाजका मध्ये १० ते २० फुटावर खड्डा घेऊन त्यात रेती व खडी टाकुन जमीनी खाली १०० फूट खोल पाईप सोडावेत म्हनजे पानी मुरून सभोवतालची पानी पातळी वाढेल
रस्त्याच्या कडेला जी झाडी लाऊन तेथे चारीची व्यवस्था करावी त्यामुळे त्यांना पानी देने सोने जाईल व पावसाळ्या मध्ये आपोआप पानी मिळेल
व झाडांन मुळे प्रदूषण नियंत्रण होईल
व त्याचा आजूबाजूला जर १० ते २० फुटावर खड्डा घेऊन त्यात रेती व खडी टाकुन जमीनी खाली १०० फूट खोल पाईप सोडावेत
महामार्ग वर जर वरील उपाय केला तर आजूबाजूच्या परिसरात पानी पातळी वाढून
altreatservices@rediffmail.com 8 years 11 months ago
मा मुख्यमंत्री महोदय नमस्कार
जेव्हा मी रास्त्यावर किंवा महामार्गावर प्रवास करतो तेव्हा पाहातो की जे रस्ता दुभाजक आहेत
त्यामध्ये सुशोभिकरणा साठी झाडी लावतात परंतु जेव्हा ती मोठी होतात तेव्हा रस्त्याच्या / दुभाजकाच्या पलिकडचे दिसत नाहीं तसेच जेव्हा वळण घेतो तेव्हा पलीकडचे वाहन दिसत नाहीं त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते
तसेच चौका मध्ये सुध्दा चौक औलांडताना वाहन / व्यक्ति दिसत नाही व त्यामुळे अपघात होतात
म्हनून दुभाजका मध्ये झाडे न लावता रस्त्याच्या कडेला लावावीत त्यामुळे अपघात कमी होतील
Pooja Dave_1 8 years 11 months ago
We have developed a system that produces bio-oil from urban solid waste/biomass.It uses urban garbagge (except glass, stones, metal and rubber) & agricultural waste as raw material.Current capacity of the system is processing 40kg/hr of input to produce bio-oil, activated char and non-condensible gasses. A design of capacity 200kg/hr is ready however we need funding & supprot for the same. The whole project leaves no pollution and provides big solution toproblem of garbagge.Pooja Dave 9860032039
ven657@gmail.com 8 years 11 months ago
Want to install Waste to Power Plant in Maharashtra, Using Plasma Gasification Technology, Developed in India in collaboration with CSIR (Govt of India Undertaking). No subsidy, no funds we will invest, please give land in the dumping site and fresh un sorted Waste.
suhas belvankar 8 years 11 months ago
about adhaar card
suhas belvankar 8 years 11 months ago
about PF
Jayant Prabhakar Prabhune 8 years 11 months ago
I was fortunate to participate events of Make In India week. In Seminar of Empowering Thr' Design understood the idea of govt looking towards the design concept as becoming more urbanization. Govt need to track the travel of documents to speed up the "Start up India" in any new business. More seminars from govt to be done. Govt schemes to reach to common man.