Youth Maharashtra
Start Date: 22-01-2016
End Date: 01-05-2016
Having one of the youngest populations in the world, India’s youth hold the key to the nation’s long term wellbeing. Hence, we need to ensure that young Indian’s potential is ...
Hide details

virendra shankar sonawane 9 years 2 months ago
आदरणीय मुख्यमत्री सर ,
माझ्या गावात आदिवशी विकासाचे माद्यामिक व प्राथमिक आश्रम शाळा आहे आणि मी त्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे त्या शाळेच्या रिक्त झालेल्या जागा भारती प्रक्रिये मध्ये बेकायदेशीर रित्या भारती झाले भारती झालेल्या उमेदवारांकडून बर्याच मोठ्या प्रमाणात पैसा घेण्यात आला आणि गावातील गरजू व गरीब कुटुंबातील मुलांना नोकरी ची साधी मिळाली नाही मला फारच वाईट वाटले त्या संदर्भात मी आपल्या नाशिक येथील कार्यालय ला कळवले होते आणि मात्रालायला TDD mail sent kela aahe ,
sunildaud92@gmail.com 9 years 2 months ago
Dear sir,
pleas provide job in IT at village level for educated youth.
GAJANAN SHIVAJI KAKDE 9 years 2 months ago
सर खरे आहे की, युवक देशाचे भविष्य आहे. राष्ट्राच्या उभारणीत त्याचा उपयोग करुन घेण्यासाठी युवकाच्या हाताला कामाची आवश्यकता. व अशा कामाची आवश्यकता आहे की,ज्यामध्य त्यना आवड आहे. तरच ते राष्ट्राच्या उभारनित मदत होईल.
कारण आज परस्तीती उलटी आहे. मुलांना आज जे प्रार्थमिक शिक्षण दिले जाते, ते अतिशय खालच्या दर्जाच्या आहे. प्रर्थीमिक शिक्षणासाठी कोणतेही नियोजन नाही. जोपर्यंत प्रर्थीमिक शिक्षणामध्य सुधारणा होत नाही तोपर्यंत युवक हे आशेचा बेकार फिरत राहणार.
प्रर्थीमिक व माध्यमिक शिक्षणावर नियत्रण
Amol Shinde_2 9 years 2 months ago
Sir Kindly focus on the implentation of various schemes related to adolescent and youth health for eg. Rashtriya Kishore Swathya Karyaram (RKSK) under NHM, nutrition programs under Dept of Women and Child Development, strengthening of youth programs under State AIDS Control Society. By focusing on such initiatives we can be able to bring an improvements health status of youth.
Then next level is to ensure skill based quality education.
Ganesh Dadasaheb Matsagar 9 years 2 months ago
natur with agriculture it is very good combination so plz understand agriculture development is very important for better future and healthy life
Ganesh Dadasaheb Matsagar 9 years 2 months ago
honorable sir plz focus on agriculture sector for better achivement
Gajanan V Patewar 9 years 2 months ago
Honorable sir,
Please increase the age limit for MPSC and other competitive examinations to get benefits to the lacs of youth of Maharashtra.
Sudam batule 9 years 2 months ago
Dear sir,we have some issues before us as Unemployment,alcoholism ,increased crime rates..we hv education but no job then this vicious circle starts.please fill up the vacancies in various dept.of govt.you can do cost cuttings in othr various unnecessary expenditures of ministers,MLA Etc.We have voted your govt for betterment of common man livies.please look into it.
Aditya deokar 9 years 2 months ago
माननीय मुख्यमंत्री, मार्च एंडिंग च्या नावावर सर्वसामान्य नागरिकांना थकीत कर्जासाठी अशी पेपरबाजी करून नामोहरम करणार्या बँकांना वेळीच सूचना द्या नाहीतर भविष्यात शेतकारयनसारख्या अश्या कर्जदारांच्या आत्महत्या पाहावयास मिळतील
Sac Shine 9 years 2 months ago
प्रिय सर ,
एस एस सी नंतर आय टि आय चे शिक्षण दोन वर्षे ,
एस एस सी नंतर डिप्लोमा तीन वर्षे
आय टि आय चे शिक्षण पुर्ण झाल्यावर डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो
असे असताना
आय टि आय ला एच एस सी समान ग्राह्य धरले जाते , तर डिप्लोमा ला एस एस सी समान
हा डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थावर होत असलेला अन्याय नव्हे का....?