Youth Maharashtra
Start Date: 22-01-2016
End Date: 01-05-2016
Having one of the youngest populations in the world, India’s youth hold the key to the nation’s long term wellbeing. Hence, we need to ensure that young Indian’s potential is ...
Hide details

suhas belvankar 9 years 3 months ago
about medicin
suhas belvankar 9 years 3 months ago
about worker UNIAN
suhas belvankar 9 years 3 months ago
about English medium school
raghunath vilas kashid 9 years 3 months ago
सर मी भांडूप ला राहणार एक सुजान नागरिक आहे . माझी एक विनंती आहे कि भांडूप स्टेशन वरून मला घरी जायला ४५ Min लागत आहे, जे कि १५ Min च अंतर आहे
याला कारण एकच कि रस्ता अरुंद आहे आणि भांडूप चा स्कायवाक पण कमी अंतराचा आहे , जर स्काय्वाक शिवाजी तलाव पर्यंत वाढवला तर सर्व ट्राफिक चा प्रोब्लेम सुटेल , आणि भांडूप नागरिकांच्या वेळेत पण मोठी बचत होईल
मी अशा करतो कि तुम्ही हे काम आमचं विभागाच्या खासदार किंवा आमदार काढून करून घेसाल , आणि आम्हाला एक आनंद द्याल
GAJANAN SURYAKANT_MAHAJAN 9 years 3 months ago
Competitive Examinations
1)It should be MANDATORY to Enter AADHAAR CARD NUMBER in online form of all competitive Examinations conducted by MPSC,and other state Govt. Offices.
2)Above condition will help to stop cheating in written Examinations.
3)Duplicate Candidates will be reduced.
4)Above steps will help Govt. to collect HUGE DATA of YOUTHS appearing for competitive Examinations.
5)Govt will get youth's data of CASTE,education,category, age,mobile phones etc BY USING Aadhaar CARD NUMBER.
drsavitapatil@gmail.com 9 years 3 months ago
Good morning
Today young indians are struggling with unemployment. I came across one observation. wanted to share. Let it be any festival, when we go to bye festive stuff like decorative lights, artificial flowers or everything good and cheap is chinese make. This disturbed me. All of us want to decorate our houses on our festivals. This has huge market. What if government can come up with short term workplaces for our youth to make this stuff before our festivals and ban chinese. Jai Hind.
Badawane Shubham Santosh 9 years 3 months ago
आजचा तरुण (७ वर्षाचा मुलगा) अर्थातच मला विचारतो दादा मी जाव तरी कोणत्या पक्षात. खरच हास्यास्पद वाटत असल तरी घातक आहे.पक्ष माहित असणे छान आहे पण पक्ष भेद मुळीच नको कळायला इवल्याश्या लहान वयात.८ वी पर्यंत सर्वांना पास करणे नेमका हेतू कळलेला नाही अश्या लंगड्या शिक्षणाचा. हो गुणवत्ता व्हयला हवी पण ती ज्ञानाची असावी जीवनाची नाही.
g7anthony@gmail.com 9 years 3 months ago
Government of Maharashtra needs to set up R&D centres of everything this will help youth to do something new & also government should help those entrepreneurs who want to achieve something in their business
ABHIJIT PATIL_7 9 years 3 months ago
नमस्कार,
युवक हे देशाचे भविष्य यावरती आज बोलत आहे पण महत्वाचे असे आहे कि जर या देशात/महाराष्ट्रात युवांचे आरोग्य,शिक्षण,क्रीडा याकडे लक्ष दिले तर आजचा युवकांमुळे नक्की उद्या देशाचे भविष्य सुदंर होऊ शकते.
मी स्वतः सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आरोग्य, शिक्षण व क्रीडा मध्ये जर योग्य ठिकाणी लक्ष दिले असते तर युवक स्वतःचा पायावर उभा राहून दुसऱ्यांना सुद्धा मदत करत असता. त्यामुळे आपण या क्षेत्राकडे लक्ष देऊन सुधारणा करावी.गावात एक गरीब घरातील मुलाच्या ३५ शिफारशी केंद्रशासनाने स्वीकातल्या आहेत.
Shahaji Gophane 9 years 3 months ago
आदरणीय शिक्षण मंत्री महोदय,
शासनाचा एक नविन GR आला आहे त्याबाबत -
महोदय यामध्ये असा उल्लेख आहे की 5 - 6वी साठी पट संख्या 19 पेक्षा जास्त असेल तरच तिथे शिक्षक नेमण्यात येईल अशा आशयाचा उल्लेख आहे.
महाशय आपण शिक्षण क्षेत्रात प्रगती करू इच्छीता हे मान्य आहे. पण गरीब घरातला, डोंगरांत आदिवासी पाड्यात , दुर्गम खेड्यात रहाणारा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहील कारण त्या 5 - 6 वी चे शिक्षण घेण्यासाठी साठी 10 ते 15 किमी एवढे अंतर रोज पायी किंवा सायकलने जावे लागेल आणि ते शक्य नसेल तर शिक्षण सोडणे.