You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ साठी घोषवाक्य स्पर्धा

Tagline Competition for Maharashtra Right to Public Service (RTS) Act, 2015 ...

See details Hide details
Closed
Credit Hours:
10

Tagline Competition for Maharashtra Right to Public Service (RTS) Act, 2015
Maharashtra Right to Public Service Act, 2015 is a revolutionary legislation enacted with an objective to provide the citizens, public services in a transparent, efficient, and timely manner. The act is popularly known as Right to Service or RTS.
So far 462 services of 39 departments have been notified under the act. Till 31st March 2018 more than 3 crore 80 lakh applications were received under the act. Citizens can avail the services notified under the act through Aaple Sarkar Portal and Mobile Application, E-MahaSeva Centres, SETU Centres and Aaple Sarkar Centres.
Government and Maharashtra State Right to Service Commission takes up various initiatives for the outreach and publicity of the act. As a part of these efforts, it has been decided to launch the Tagline Competition through participation of the citizens.
Maharashtra State Right to Service Commission and General Administration Department of GoM, appeals the citizen to participate in the competition in large numbers.

Deadline for the submission of entries is midnight of 20th May 2018.
The winning entry will be awarded a cash prize of Twenty Five Thousand Rupees only.

CLICK HERE

 

to read the Terms and Conditions.

NOTE – Entries submitted through Maharashtra MyGov will ONLY be considered.

Total Submissions ( 307) Approved Submissions (232) Submissions Under Review (75) Submission Closed.
Reset
232 Record(s) Found

kapil walmik sonar 1 year 3 months ago

1)लोक लोकांना जगवत चला आपला अधिकार जगवत चला.
2)लोक हक्क कायद्याचा एकच विचार सामान्य माणसाला मिळेल अधिकार.
3) आपली समस्या साधारण अनुप्रयोगासह सादर करा लोक हक्क कायद्यतुन त्वरित मदत मिळवा.
4)जेव्हा कोणाचा नसेल आधार तेव्हा लोक हक्क कायदा देईल आधार.

File: 

roshan raut_2 1 year 3 months ago

1::Seva Maharashtrachi pratek garajunchi........

2::

Seva pratek samnyasathi....

3:: Nyay tumachya prayatnana ...milavun apalya hakkana....

4:: Bharatiyach jivan prayatnasathi(BJP)

Lalit jain_24 1 year 3 months ago

1.समयबद्ध कार्यक्षम सेवा !
2.समयबद्धः कर्मसु परिचर्य ।

Chetan Shankar Dixit 1 year 3 months ago

"शासकीय सेवा मिळणे हा हक्कच तुमचा,
करू तत्परतेने प्रदान, हा ध्यास आमचा."

बऱ्याच नागरिकांना जाणीव नसते की ‘सरकारकडून सार्वजनिक सेवा मिळणे’ हा त्यांचा हक्कच असतो. लोकांची मानसिकता अशी की ‘कर्तव्य’ बजावण्यात टाळाटाळ पण ‘हक्क’ असेल तर तो घ्यायला तयार असतात. त्यामुळे हा तुमचा हक्कच आहे, हे पहिल्या ओळीत लोकांवर ठसेल.
सद्य सरकारने आत्तापर्यंत हे सिद्ध केलेच आहे की हे सरकार पारदर्शी, कार्यक्षम आहे. लोकांना मुख्यतः सेवा जलद गतीने हव्या असतात. “सरकारी काम आणि सहा महिने थांब” ही म्हण य

Mrunmayee Inamke 1 year 3 months ago

"ENLIGHTENED CITIZENS ARE INDIA'S PRIDE AND OUR GRATIFICATION LIES IN ENLIGHTENING YOU"

Akshay Devidas Dahifale 1 year 3 months ago

सरकारी सेवा या आतापर्यंत फक्त शासनाकडेच राखून होत्या. पण लोकसेवा हक्क आयोगामुळे या सेवांची संपूर्ण माहिती मिळवण्याचा अधिकार नागरिकांना मिळाला आहे आणि त्यामुळे या सेवांचा अधिकाधिक लाभ लोक घेऊ शकतात. या कायद्यामुळे नागरिक आणि सरकार यांच्यातील अंतर संपून एक वेगळ नात निर्माण झालं आहे.

kapil walmik sonar 1 year 3 months ago

महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ साठी घोषवाक्य हे मी माझ्या कल्पने तून तयार केले आहे.
महाराष्ट्र राज्याचा नागरिक म्हणून मी ते मराठीत तयार केले आहे.
1) "आपला हाक्क आपला कायदा"
2) "सक्षम कायदा सर्वांसाठी आपल्या साठी प्रत्येका साठी"
3) "मानिवी हाक्क माझा हाक्क"
4) "लोक सेवा हाक्क' माझा हाक्क"
5) "माझा हाक्क कायदा माझा अभिमान"

File: