You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

डिजीटल महाराष्ट्र

आपला भविष्यकाळ डिजिटल असणार आहे. 21 व्या शतकातील नागरिक ...

See details Hide details

आपला भविष्यकाळ डिजिटल असणार आहे. 21 व्या शतकातील नागरिक तंत्रज्ञानाप्रती अधिकाधीक सजग होत असताना महाराष्ट्र शासनही नागरिकांना प्रदान करावयाच्या सेवा आणि प्रशासन यात आमूलाग्र बदल घडवू इच्छिते.

महाराष्ट्र शासन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करत नागरिकांना प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारण्याबरोबरच प्रशासन व्यवस्थेत पारदर्शकता आणू इच्छिते.

हे उद्दिष्ट साध्य करत एक आदर्श डिजिटल राज्य म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्या सूचना मागवित आहे, ज्यायोगे नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करता येतील आणि महाराष्ट्र शासन आपल्या कृतीच्या माध्यमातून इतर राज्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरू शकेल

Reset
252 Record(s) Found
BHAGWAT THENG's picture

BHAGWAT THENG 1 year 3 months ago

Digital India start from Village level and Rural part of India, not depend on a only media or only papers, You can take the development of Rural first, then get result of digital India surely.

HETVI GALA MARU 1 year 3 months ago

i intend to make an application in collaboration with the MCGM it is a very simple format beneficial to both the common man and the government

please provide me with an email id so i can post the details of the application i intend to make. The main aim of this is the betterment of the city and participation of the common man especially the youth even in their day to day lives to make a difference which we intend to do but find it difficult in our busy schedules.
awaiting your response

arvind nikose 1 year 3 months ago

वर्धा जिल्ह्यात सिंदी (मेघे) ग्राम पंचायत येथील इ निविदा प्रक्रियेचे दस्तावेज बोगस निघालेत. एकाच क्रमांकाच्या दोन इ निविदा वर्धा जिल्ह्यात आढळल्या. दोन्ही इ निविदेचे दस्तावेज डिसेंबर २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्या निदर्शनास आणून दिलेत. अजूनही FIR दाखल झालेला नाही ही तक्रार मुख्यमंत्र्याच्या "आपले सरकार" पोर्टल वर सुद्धा दाखल करून ४ महिन्याचा कालावधी झाला. अजूनही कारवाई झाली नाही. २१ व्या शतकात कसा होईल डिजिटल ?

कागदावर निश्चित होणार यात कुणालाही शंका नाही.

amish_4 1 year 3 months ago

digital maharashtra
a common man like me thinks digital for getting whole thing on my internet

no doubt govt has taken initiative for digitalizing but are we upto the plan that govt have

i suggest govt has really good on going plan the problem is its exciution..

the primary step for digitial india is getting our backlogs clear. lets make the exsisting project succesfull.

otherwise it would b like we are planning to do mba but dont know what is profit and loss

thankyou