You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

पारंपारिक पोशाख फोटोग्राफी स्पर्धा

पारंपारिक पोशाख फोटोग्राफी स्पर्धा ...

See details Hide details
4 दिवस बाकी
क्रेडिट तास:
10

पारंपारिक पोशाख फोटोग्राफी स्पर्धा
दिनांक ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ साजरा करत आहेत 'पर्यटन पर्व'. आपणही या उत्सवात सहभागी व्हा आणि महाराष्ट्रातील पर्यटन विविधतेचा आनंद घ्या.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, महाराष्ट्रीय पारंपरिक पोशाख घालून फोटो काढा आणि आम्हांला पाठवा.

सर्वोत्कृष्ट तीन फोटोंना पुरस्कृत करण्यात येईल.

पुरस्कार :
पहिला पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये २ रात्री ३ दिवसांची राहण्याची व्यवस्था – २ कुटुंबाकरिता [४ प्रौढ व्यक्ती, ४ लहान मुले १२ वर्षाखालील]
दुसरा पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये २ रात्री ३ दिवसांची राहण्याची व्यवस्था – १ कुटुंबाकरिता [२ प्रौढ व्यक्ती, २ लहान मुले १२ वर्षाखालील]
तिसरा पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये १ रात्र २ दिवसांची राहण्याची व्यवस्था – १ कुटुंबाकरिता [२ प्रौढ व्यक्ती, २ लहान मुले १२ वर्षाखालील]

स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धेसाठीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.

Total Submissions ( 53) Approved Submissions (41) Submissions Under Review (12)
Reset
41 Record(s) Found

Pooja Roshan Rasane 1 day 11 hours ago

Vedashree Rasane Pune
-Maharashtrian veshbhusha Navwaree saree
Mhalasa-wife of Jay malhar God

Pooja Roshan Rasane 1 day 11 hours ago

Pooja Rasane Pune
-Maharashtrian veshbhusha
(Navwaree saree dhoti kurta topi)

Pruthviraj Shahaji Parade 1 day 16 hours ago

My friend Mr Dhiraj Shinde and His friends celebrate Traditional Day in his college recently in #karnataka state महाराष्ट्रातील तरुणांचा कर्नाटक मध्ये Traditional दिवस साजरा
कुर्ता
पायजमा
फेटा
कोल्हापूरी चप्पल
#maharashtra #traditionalday

Arvind Gaonkar 1 day 19 hours ago

Lokmanya Tilak " Swarajya Ha Majha Janmsiddh Hakk Aahe Ani To Mi Milavnarac".....

Amit Kothawade 1 day 20 hours ago

महाराष्ट्राला संतांचा देश म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अध्यात्मिक ठिकाणे आहेत जेथे लोक उपासना करतात. वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्रातील एक अमूर्त भाग आहे. शेतकरी समुदाय हा मुख्यतः महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शवतो.
धोतर, सादरा व सफेद टोपी हा शेतकरी समुदायाचा विशेष पोषख आहे
सादर केलेला पोशाख हा एका मराठी शेतकऱ्याचा संतांच्या भूमी मध्ये गणरायाला वंदन करताना ।

Mayur Suresh Dhole 2 days 7 hours ago

नमस्कार मी मयूर ढोले.
पारंपरिक पोशाख :- कुर्ता, पायजमा आणि भिकबाळी

Pooja Roshan Rasane 2 days 18 hours ago

Pooja Rasane Pune
-Maharashtrian veshbhusha
Little gudhi in girls hand
Dress -Navwaree,dhoti kurta,topi parakar polka

Pooja Roshan Rasane 2 days 19 hours ago

Hello
Vedashree Rasane Pune
-Maharashtrian veshbhusha Navwaree saree
(Mhalasa wife of Jay malhar)

Pooja Roshan Rasane 2 days 21 hours ago

Traditional outfit
Vedashree Rasane Pune
Dress-Parkar Blouse
Sant Muktai Getup