You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

Rangoli Competition

“मला हे जाणवल कि ज्या भावना मी कुठल्याही प्रकारे व्यक्त करू शकत ...

See details Hide details
9 दिवस बाकी
क्रेडिट तास:
10

“मला हे जाणवल कि ज्या भावना मी कुठल्याही प्रकारे व्यक्त करू शकत नाही, मला शब्द सुचत नाहीत, त्या मी रंग आणि आकारांच्या माध्यमातून व्यक्त करू शकते”

भारतभरात सणवारांचा ऋतू सुरु झाला आहे. भारतीय सण हे उर्जा, सकारात्मकता, कला आणि विचार यांनी परिपूर्ण असतात. नवरात्री, दसरा, दिवाळी हे आनंदाचे आणि समृद्धीचे वातावरण घेऊन येण्यास सज्ज झालेले आहे. भारतीय घरांमध्ये एक फार आवडीची कला जोपासली जाते ती म्हणजे रांगोळी – रंग आणि आकारांचे अतिशय सुंदर गुंफण. विशेषतः या सणांच्या वेळी तर प्रत्येक घरात हौशीने हि रांगोळी साकारली जाते. जर तुम्हालाही रांगोळी साकारण्याची आवड आहे, तर तुमची सुंदर रांगोळी सर्व जगाला दाखवण्याची हि सुवर्णसंधी आहे. MyGov च्या व्यासपीठावरून तुमची रांगोळी सगळ्या जगापर्यंत पोचेल. तीन सोप्या पद्धतीने आपली रांगोळी आमच्यापर्यंत पोचवू शकता – रांगोळी काढा, तिचा फोटो घ्या आणि खाली दिलेल्या लिंक वर पाठवा. रांगोळीमध्ये 'MyGov' हे नाव असणं अनिवार्य आहे.


Click here to read Terms and Conditions and Technical Parameters

Total Submissions ( 44) Approved Submissions (35) Submissions Under Review (9)
Reset
35 Record(s) Found

Mukta Gharpure 15 hours 22 min ago

Majhya katil bachata mor
"Nachare mora ambyachya vanat,
Swashyatwcha nara jau de ghara gharat"

SWAPNIL AVINASH KULKARNI 19 hours 26 min ago

मी सौ. सिमा अ. कुळ्कर्णि माझा दिवाळीतील दुसरा विषय "स्वराज्या"चा (सामाजिक स्तरवरील) आहॆ. राजमाता जिजाऊ यानी शिवबाला रामायण व महाभारताच्या कथा सागून "स्वराज्या"चॆ धडॆ दिलॆ. (स्वराज्य - My Government). ही रागॊळी सुध्दा खडुविना व न रॆखाटता थॆट हातानॆ रागॊळी काढली आहॆ. दिवसाचॆ छायाचित्र आहॆ.

ARUN LAXMAN NAIK 22 hours 23 min ago

Arun Laxman Naik
Rangoli Theme- Laxmi Devi chi Krupa aasavi Aaplya Maharashtra and India var hich Ek magani Laxmi Mate Kade. Aani kontyahi prakare Naisargik Aapti yeu nay hi Prarthana.
Jai Hind
Jay Maharashtra
My Gov.

Pooja Roshan Rasane 1 day 6 hours ago

Pooja Rasane Pune
Rangoli theme-sarv dharm sambhav, make in India, Digital India

Gopikrishana Vaddepalli 1 day 13 hours ago

माझे नाव राजश्री गोपीकृष्णा वड्डेपल्ली, सोलापूर मी रोज नविन नवीन प्रकारचे रांगोळी काढत असते