You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

बीच शॅक पॉलिसी

Start Date: 06-10-2017
End Date: 15-10-2017

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ...

See details Hide details

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील सागरी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव असून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. पर्यटकांना अशा समुद्रकिनारी बीच शॅक, हट्स, डेक-बेड, अंब्रेला अशा सुविधा करून देण्याकरिता बीच शॅक धोरण करण्याचे विचाराधीन असून बीच शॅक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर बीच शॅक धोरणाबाबत जनतेकडून सुचना मागविण्यात येत आहेत.

बीच शॅक पॉलिसी

सुचना पाठविण्याची अंतिम तारीख: १५/१०/२०१७

सर्व टिप्पण्या
Reset
1 Record(s) Found
120

Ganesh Sudhakar Sonawane 2 years 9 months ago

कोणीतरी माननीय मुख्यमंत्री मोहदयाना सांगा, वाटलं होत तुमच्या सरकार च्या काळात तरी सुशिक्षित बेरोजगारांना चांगले दिवस येतील ते तर झालं नाही पण तुमच्या काळात शासकीय कार्यालयामध्ये होणारी अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती बंद करून आमच्या सारख्या सुशिक्षित मुलांना निदान कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करण्याची तरी संधी द्या. आणि जे काही कंत्राटी कर्मचारी काम करत आहे त्यांना निदान समान काम समान वेतन देण्यात यावे वेतन देणं शक्य नसल्यास मानधन देण्यात यावे. व आपल्या शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात ठेकेदार