You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

बीच शॅक पॉलिसी

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ...

See details Hide details

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील सागरी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव असून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. पर्यटकांना अशा समुद्रकिनारी बीच शॅक, हट्स, डेक-बेड, अंब्रेला अशा सुविधा करून देण्याकरिता बीच शॅक धोरण करण्याचे विचाराधीन असून बीच शॅक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर बीच शॅक धोरणाबाबत जनतेकडून सुचना मागविण्यात येत आहेत.

बीच शॅक पॉलिसी

सुचना पाठविण्याची अंतिम तारीख: १५/१०/२०१७

Reset
1 Record(s) Found
300

Rupesh Prabhu_1 2 years 2 months ago

beach shack हि खरोखरच चांगली कल्पना आहे . सध्या जिथे जिथे समुद्राशी निगडीत पर्यटन चालू आहे त्याठिकाणी याची कमतरता नक्कीच जाणवत आहे . मी स्वत: मालवण येथे water sport व्यावसायिक आहे . परंतु समुद्र किनारी कोणतेही हंगामी शेड उभारता येत नाही त्यामुळे आलेल्या पर्यटकाची खूपच गैरसोय होत आहे . shack परवानगी आल्यामुळे पर्यटकाला खान पानाची व्यवस्था तसेच toilet बाथरूमची व्यवस्था करणे सोपे जाईल त्यातून नवीन रोजगार पण निर्माण होतील . फक्त shack परवानगीची process साधी सोपी करावी.