अद्भुत महाराष्ट्र निबंध स्पर्धा
अद्भुत महाराष्ट्र निबंध स्पर्धा ...

अद्भुत महाराष्ट्र निबंध स्पर्धा
दिनांक ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ साजरा करत आहेत 'पर्यटन पर्व'. आपणही या उत्सवात सहभागी व्हा आणि महाराष्ट्रातील पर्यटन विविधतेचा आनंद घ्या.
या ‘पर्यटन पर्वानिमित्त’ MTDC कडून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तुम्ही अनुभवलेला सुंदर प्रवास निबंधाच्या रुपात लिहून आम्हाला पाठवा.
सर्वोत्कृष्ट तीन निबंधांना पुरस्कृत करण्यात येईल.
निबंधाचा विषय : अद्भुत महाराष्ट्र – माझ्या प्रवासाची गोष्ट
भाषा : मराठी किंवा इंग्रजी
शब्दमर्यादा : ४०० शब्द
पुरस्कार :
पहिला पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये २ रात्री ३ दिवसांची राहण्याची व्यवस्था – २ कुटुंबाकरिता [४ प्रौढ व्यक्ती, ४ लहान मुले १२ वर्षाखालील]
मुले १२ वर्षाखालील]
दुसरा पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये २ रात्री ३ दिवसांची राहण्याची व्यवस्था – १ कुटुंबाकरिता [२ प्रौढ व्यक्ती, २ लहान मुले १२ वर्षाखालील]
तिसरा पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये १ रात्र २ दिवसांची राहण्याची व्यवस्था – १ कुटुंबाकरिता [२ प्रौढ व्यक्ती, २ लहान मुले १२ वर्षाखालील]
स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धेसाठीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचावे.
Vaibhav Patil_36 7 years 6 months ago
निसर्ग आणि भक्तीचा संगम 'श्री गगनगिरी आश्रम, खोपोली'
वैभव मोहन पाटील
नवी मुंबई, जिल्हा ठाणे