We live in the digital age. With citizens becoming increasingly tech-savvy, the Government of Maharashtra is bringing about a paradigm shift in the way services are delivered to citizens.
By embracing technology whole-heartedly, the Govt. is working towards 100% transparency, convenience and accountability in the governance ecosystem while improving the overall quality of services delivered to its citizens. This change is already visible with initiatives like Aaple Sarkar grievance redressal, RTS, WhatsApp for FIR Registration and MyGov to name a few.
To make Maharashtra a truly digital state, the Govt. of Maharashtra seeks your suggestions on how it can further digitize its services effectively, hence improving both its own efficiency and the quality of life for its citizens.
Sanjiv Lahane 8 years 10 months ago
Digital india can not work properly till Department website should interlink properly
Every state gov changes only front page but interlink of state and district grampanchyat website data still seen as casecaded. The process should be applicable every where else its leads to corruption.
avkganesh21@gmail.com 8 years 10 months ago
The Legislative Assembly Proceedings (Vidhansabha & Vishan Parishad Both)should get LIVE TV Broadcsting like Loksabha & Rajyasabha Proceedings may be through separate channels.
turkarvinod269@gmail.com 8 years 10 months ago
डिजिटल महाराष्ट्र मध्ये संगणक परीचालकाची भुमिका फार महत्वाची आहे पण सर डिजिटल महाराष्ट्र मध्ये संगणक परिचालक आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत. सर संगणक परीचालकाची आर्थिक परिस्थिती खुप ढासाळलेली आहे. यामध्ये पण हा प्रोजेक्ट बंद होण्याच्या मार्गावर आहे. एक व्यथा माझ्या संगणक परीचालकाची
Rajendra Vasantrao Patil 8 years 10 months ago
My Gov आपले सरकार वर जागरूक नागरिक चांगल्या सूचना करत आहेत असा योग्य सूचनांची दखल शाषानाने घेतली पाहिजे. ह्या website वर जर परिणाम शून्य वांझोट्या चर्चा होत असतील तर आपले सरकार चा उद्देश सफल होणार नाही. नागरिकांना नैराश्य येईल व अभ्यासू व तळमळ असलेले नागरिक आपल्या सूचना सरकारला देणे थांबवतील.
preetam_709@rediffmail.com 8 years 10 months ago
Hi Team, I recently went to BMC's RC Ward in Borivali West, Mumbai for applying Marriage Certificate and starengly they re still asking for Attestion of Document by Attorneys, Notory, SEO, etc. Do you think this logical after 2 years of our PM. Modi announcement that self attestion would be implemented? When do you think it will apply in BMC? Apart from this they they said i will get SMS notifying to download certificate in 3 days but it's aleady been 2 weeks?
Regards
Preetam Pandey
9769253
vikas rajendra shelke 8 years 10 months ago
तसेच मा. मुख्यमंत्री साहेब डिजिटल महाराष्ट्र मध्ये संगणक परीचालकांची भूमिका खूप महत्वाची आहे.थेट ग्रामीण जनतेशी संपर्क असल्याने ग्रामीण जनतेस अगदी कमी वेळेत विविध सेवा प्राप्त होऊ लागल्या आहेत. तसेच संगणकीय साक्षरते मध्ये देखील वाढ होत आहे.......
आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.....
vikas rajendra shelke 8 years 10 months ago
प्रती,
मा. मुख्यमंत्री साहेब,
सविनय नमस्कार.
डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण कारायचे असेल तर आपण सुरुवातीला संग्राम प्रोजेक्ट वर भर दिला पाहिजे त्यात पूर्णतः संगणक परिचालक यांना केंद्रबिंदू मानून प्रथम त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. त्यांना शासन सेवेत सामावून घेवून त्यांना न्याय दिला गेला पाहिजे. त्यांचे जीवन सद्यस्थितीत खूप हालाकीचे असून अगदी तुटपुंज्या मानधनावर ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यात हा भयंकर दुष्काळा मुळे आणखीच त्यांची परीस्थीतीत बिकट झाली आहे......
Ramkawal Chauhan 8 years 10 months ago
Try to check the small manufacturer(Vendor) those who are trying to generate revenue and police man taking charges as their contributions from them. How will you overcome from this people.
shrikantumak3@gmail.com 8 years 10 months ago
प्रति,
मा.देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री,महाराष्ट्र शासन.
डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण कारायचे असेल तर सर्वात अगोदर महाराष्ट्रात्तील त्रीस्तरातील शेवटचा स्तर(पाया) हा ग्रामपंचायतीपासून असावा त्यासाठी आपण ग्रामपंचायती इन्टरनेट द्वारे जोडाव्यात आणि सर्व प्रकारच्या सेवा ह्या ऑनलाईन आणि मर्यादित कालबद्ध सेवेत असाव्यात.
श्रीकांत साहेबराव उमक
संगणक परिचालक
Anil Shinde_3 8 years 10 months ago
प्रति,
मा. मुख्यमंत्री साहेब..
सविनय नमस्कार ,
वरील विषयास अनुसरुन आपणास नम्र विनंती करतो कि, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे असेल तर, श्रीरामपुर (सध्या जि. अहमदनगर) हा भौगोलीक, औद्योगीक, व ईतर सर्व दृष्ट्या योग्य आहे असे आम्हास वाटते.
कृपया जिल्हा विभाजनाच्या वेळेस श्रीरामपुर जिल्हा करण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा हि नम्र विनंती.
विनीत.