Youth Maharashtra
Start Date: 22-01-2016
End Date: 01-05-2016
Having one of the youngest populations in the world, India’s youth hold the key to the nation’s long term wellbeing. Hence, we need to ensure that young Indian’s potential is ...
Hide details

AVADHUT THOKE 9 years 3 months ago
mava bandi fakt kagdavarch ka? Pune district madhil purandar talukyatil saswad madhe khule aam mava vikri jorat aahe. Prashasan kay zop kadht aahe kay
NADAF IRSHADAHAMAD IBRAHIM 9 years 3 months ago
maharashtra shasnane lavkarat lavker apang dhoran jahir karave va apanganche haal thambvavet
Rahul Kisan Raut 9 years 3 months ago
Yova Maharashtra share my Idea
msumbare3337@gmail.com 9 years 3 months ago
नमस्कार सर, मी मल्लिकार्जुन उंबरे नरोटेवाडी सोलापूर, सर आपण मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे, अथवा स्वतःच्या सुरक्षेसाठी हे गरजेचे आहे. मग मला असे वाटते की गाडी घेताना कंपनी सुरक्षेचे सर्व मापदंड पुर्ण करते, जर चारचाकी वाहन कंपन्या शक्य तेवढ्या सुरक्षेच्या सोयी देत असतील तर दुचाकी वाहन कंपनीने सुध्दा हेल्मेट साठी योग्य अशी जागा आणि कंपनीने जर चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट कंपल्सरी दिले आणि त्याची योग्य किंमत घेतली तर घेणाराला काहीच वाटणार नाही कारण कंपनीने दिलेली अॅसेसरीज आपण घेतोच
Dr Kadampur Mohammad Ali 9 years 3 months ago
Shani shingnapur: Govt of Maharashtra should make available a Telescope/Binocular to view Saturn (Shani) at this place. Scientific and devotional tourism should be promoted and women must given the lead to realize and maintain such project, Shani must be explored through NASA studies and awareness must be created for the 21st century youth. It is the right time and right announcement that the chief minister can make in such of his visits. Hope to see one such announcement sooner than later.
purohitag12@yahoo.com 9 years 3 months ago
स्मार्ट सिलेक्शन झाले आता स्मार्ट कनेक्शन नगर पुणे मेट्रो
purohitag12@yahoo.com 9 years 3 months ago
महोदय मुख्यमंत्री साहेब सोबत जोडलेले निवेदन संपूर्ण स्मार्ट महाराष्ट्राला विचारात घेण्या सारखा आहे
bhanu_idhol@yahoo.com 9 years 3 months ago
recruitment of teacher lecturer should be centralized including all granted private educational institutes
sudhakar ramrao kambale 9 years 3 months ago
ग्राम सेवका ऐवजी सरपंचास ग्राम पंचायत माहिती अधिकारी करावे
कारण ग्राम पंचायत कायदा 1958 नुसार
सरपंचानां ग्राम पंचायतचे कार्यकारी अधिकार असतात
कलम 38 चा 1 च्या पोटकलमानुसार सरपंचाची जबाबदारी व कर्तव्य विहीत करण्यात आले आहे. कलम 62 व त्याच्या पोटकलमानुसार ग्रामपंचायत सबंधी आर्थिक व्यवहाराचे किंवा व्यवहाराची कागदपत्रे ग्राम सेवकाचे मदतीने तयार करुन ती पंचायत समितीस सरपंचानांनी आपल्या कलम 9 नुसार विधीवत शिक्यानिशी सादर करण्याची तरतुद करण्यात आली आहे.
sudhakar ramrao kambale 9 years 3 months ago
आपले सरकार द्वारे सर्वच बाबी ऑन लाईन होत आहेत ही सर्वसामान्यसाठी फार महत्वाचे ठरत आहे. परंतु सदर्हु ऑन लाईन पध्दतीने कार्य करणा-या प्रशिक्षीत शासकिय घटकांची कमतरता वाटते त्यावर शासनाद्वारे निश्चितच विचार करण्यात येईल असे सर्व सामान्य जनतेस विश्वास आहे.