Youth Maharashtra
Start Date: 22-01-2016
End Date: 01-05-2016
Having one of the youngest populations in the world, India’s youth hold the key to the nation’s long term wellbeing. Hence, we need to ensure that young Indian’s potential is ...
Hide details

ramuramole01@rediffmail.com 9 years 3 months ago
सर शिक्षण हे सोपे नकरता व्यवस्थित करून घ्यावे कारण ग्रामीण भागात ज्या शिक्षकाला मराठी, इंग्रजी व गणित जमत नाही असेही शिक्षक आहेत तर कसे विध्यार्थी पास होतात तुम्ही समजू शकतात शिक्षण प्रणाली व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्या शिक्षण स्वस्थां चालक हा आपल्या फायद्यासाठी शिक्षकांना भरतो आपल्या शाळेत आणि आपल्या मर्जी प्रमाणे त्याचा वापर करून घेतो यात काही शिक्षक जे हुशार आणि चागले असतात त्यांना त्यांना त्यांचा मनाविरुद्ध काम करावे लागते ह्या तीन गोष्टींवर लक्ष्य राहावे............
ramuramole01@rediffmail.com 9 years 3 months ago
आदरणीय सर,
सरकारने सर्व काही चांगले केले मला मान्य आह्रे पण माज्या वतीने ५ स्टार पण यात आपण विसरलो कि आपण एक गरीब देशात राहतो येथे ६०% गरीब राहतात यात सर्वांना शके नाही कि तुम्ही देलेल्या ऑनलाईन पद्दत वापरू शकतात नाही, म्हणुन पहिले शिक्षण वाढवू या मग digital india बनवू या..... सर ग्रामीण भागात शिक्षण कमी आहे पहिले ग्रामीण भागात शिक्षण वाढवू.
nirpaljivan@gmail.com 9 years 3 months ago
सरकारने स्मार्ट सिटीज बनविण्याच्या फंदात न पडता सर्व भागांचा समतोल विकास करावा. जेणेकरून ग्रामीण भागाकडून लोकांचे लोंडे शहराकडे जाणार नाहीत. सद्या महाराष्टÑातील शहरांची अवस्था पाहता ज्या शहराच्या आसपास औद्योगिक वसाहती उभ्या आहेत अशा भागातील लोकांचे जीवनमान सर्व दृष्टीने उंचावलेले पाहावयास मिळते. तालुका स्तरावरून विचार केल्यास बºयाच ठिकाणी पुणे-मुंबईला मिळणाºया सुविधा असतात. तर काही तालुके असे आहेत तेथे साध्या शौचालयाचीही व्यवस्थित उभारणी केलेली नसते.
ajinkyakolapkar@gmail.com 9 years 3 months ago
जर आपण आसा उपक्रम केला पहिजे की ८ वी च्या पुढच्या सर्व विधार्थ्याना ज्या भाग मध्ये शिक्षण व्यवस्ता पोहचली नाही तिथे म्हीण्य्तून 1 वेलेस शिकवायला पाठवावे यामुळे मुला मध्ये राष्ट्र भक्ती निर्माण होईल
Mangesh kamble_1 9 years 3 months ago
सर्व सरकारी कर्मचारी व राजकीय नेते, जे कोण शासन व्यवस्था चा भाग आहे अशा सर्व मंडळी यांची मुले/मुली यांना प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेमध्ये घेणे सक्तिचे करावे. हा ऐकमेव ऊपाय आहे असे मला वाटते....
RAMCHANDRA VIJAY CHAVAN 9 years 3 months ago
सर्व मुले शिकली पाहिजे काही ठिकाणी इमारत बांधकामे चालू आहेत तेथील बांधकाम आपल्या परिवारासह तेथे राहतात त्यांच्या मुले हि तेथे राहतात एखाद्या चांगल्या योजनेसह त्यांच्याहि मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे
Aditya Bhide 9 years 3 months ago
We have comprehended the significant impact of the demographic dividend on our economy. The stress on "Skill India" campaign is easily visible. More than 50% of our population is below the age of 25. It is time our government workforce reflect the same. Youth energy, innovative ideas, positive attitude and bright talent needs to be capitalized on. The government should focus on lateral hiring and absorbing youth into the system in large numbers.
MALVANKAR GAJANAN DAMODAR 9 years 3 months ago
१२ जानेवारी रोजी शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी विजेटीआय कार्यक्रमानिमित्त सांगितले की विजेटीआय नामवंत संस्था असल्यामुळे असलेली मरगळ दूर करण्यासाठी नवसंजीवनी देणार असे जाहीर केले. याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु आपण मुख्यमंत्री म्हणून सध्या असलेली खालावलेली अवस्था कोणामुळे आहे. याचा शोध घेऊन लवकरात लवकर प्रतिमा सुधारावी. पदवी अभ्यासक्रमाच्या मानाने पदविका अभ्यासक्रम फारच कमी आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवे यावर तडजोड नसावी. पुन्हा एकदा अभिनंदन .
shrinath.jirage@gmail.com 9 years 3 months ago
As per me first up all we need to create patriotism in our youth...We have to include our previous history of Chatrapati Shivaji in detail so our next generation will gate knowledge of history. Now days it is not happening in our schools..
UdayKiran_3 9 years 3 months ago
So, in my view to making develop country there is first basic key is to adapting more Research work and Development in our education system and living life.