You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

आम्हांला कळवा

Start Date: 26-09-2017
End Date: 31-12-2017

“चांगला राज्य कारभार हा प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

“चांगला राज्य कारभार हा प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या दोघांच्याही जबाबदारी स्वीकारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो”
- पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी

कार्यक्षम शासन आणि नागरिक यांच्यतिल विधायक संवाद हे महाराष्ट्राच्या विकासाचे महत्वाचे कारण ठरू शकते. दोन्ही बाजूंच्या संवादामुळेच नागरिक केंद्रित विकास साध्य होऊ शकतो. आपण महाराष्ट्राचे सक्रीय नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या, आपल्या समाजाच्या प्रगतीसाठीच्या सूचना शासनापर्यंत “आम्हाला कळवा” या व्यासपीठावर मांडू शकता. आपल्या अधिप्रमाणित आणि पुराव्यानिशी पाठवलेल्या सूचनांचे स्वागत आहे आणि या सूचना संबंधित कार्यालय आणि अधिकारी यांच्यापर्यंत पोचवण्यात येतील.
यासोबतच शासननिर्मित सोयींचा आपणास लाभ झाला असेल, आपले काम कमी वेळात, सोप्या पद्धतीने पूर्ण झाले असेल तर निश्चितच हे अनुभवही आपण आमच्यापर्यंत या व्यासपीठामार्फ़त पोचवू शकता.
आपल्या सुचना आणि यशोगाथा, आपण पीडीएफ किंवा वर्ड फाईलच्या स्वरूपात पाठवु शकता. या फाईलची साईझ २ एमबी पेक्षा कमी असावी.

चला, संपन्न महाराष्ट्र घडवूया!

महत्वाच्या सूचना
1. पाठवण्यात येणाऱ्या सूचना आणि यशोगाथा या पुराव्यासहित पाठवणे आवश्यक आहे
2. चिथावणीखोर, आक्षेपार्ह किंवा अनुचित मजकूर वापरू नये
3. आपले वैयक्तिक काम किंवा व्यवहार याबद्दल सांगण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करू नये
4. सुचना ज्या विभागाशी संबंधित आहे त्या विभागाचे नाव नमूद करणे अनिवार्य आहे.
5. इथे तक्रारी पाठवू नये. आपण तक्रारी www.aaplesarkar.mahaonline.gov.in इथे पाठवू शकता.

Total Submissions ( 490) Approved Submissions (0) Submissions Under Review (490) Submission Closed.