You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

पारंपारिक पोशाख फोटोग्राफी स्पर्धा

Start Date: 08-10-2017
End Date: 26-10-2017

पारंपारिक पोशाख फोटोग्राफी स्पर्धा ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:
10

पारंपारिक पोशाख फोटोग्राफी स्पर्धा
दिनांक ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ साजरा करत आहेत 'पर्यटन पर्व'. आपणही या उत्सवात सहभागी व्हा आणि महाराष्ट्रातील पर्यटन विविधतेचा आनंद घ्या.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, महाराष्ट्रीय पारंपरिक पोशाख घालून फोटो काढा आणि आम्हांला पाठवा.

सर्वोत्कृष्ट तीन फोटोंना पुरस्कृत करण्यात येईल.

पुरस्कार :
पहिला पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये २ रात्री ३ दिवसांची राहण्याची व्यवस्था – २ कुटुंबाकरिता [४ प्रौढ व्यक्ती, ४ लहान मुले १२ वर्षाखालील]
दुसरा पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये २ रात्री ३ दिवसांची राहण्याची व्यवस्था – १ कुटुंबाकरिता [२ प्रौढ व्यक्ती, २ लहान मुले १२ वर्षाखालील]
तिसरा पुरस्कार : महाराष्ट्र शासनाच्या MTDC रिसोर्टमध्ये १ रात्र २ दिवसांची राहण्याची व्यवस्था – १ कुटुंबाकरिता [२ प्रौढ व्यक्ती, २ लहान मुले १२ वर्षाखालील]

स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धेसाठीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.

Total Submissions ( 97) Approved Submissions (97) Submissions Under Review (0) Submission Closed.
Reset
1 Record(s) Found
350

SMITIL DNYANDEV PATIL_1 6 years 6 months ago

smitil d patil, 19/04/1989, age:28, kolhapur-416006. my traditional photos are original and completely polite with descent face and look ..and maharashtrian culture representative.. thank you

File: