You don't have javascript enabled. Please Enabled javascript for better performance.

MEDD Logo with Tagline Contest | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे बोधचिन्ह व ब्रीदवाक्य तयार करण्यासाठी स्पर्धा

Start Date: 06-06-2016
End Date: 10-07-2016

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे बोधचिन्ह व ब्रीदवाक्य तयार ...

See details Hide details
बंद
क्रेडिट तास:

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे बोधचिन्ह व ब्रीदवाक्य तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्जनशील, नाविन्यपूर्ण व कल्पक डिझाइनरर्स कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर बोधचिन्हामधून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग हे महाराष्ट्र राज्यातील जनतेकरीता, उप विभागांमधून उत्तम वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी उत्तम प्रशासन राबवित असल्याचा बोध झाला पाहिजे. या बोधचिन्हा सोबत ब्रीद वाक्याची मर्यादा 10 ते 12 शब्दामध्ये असून शक्यतो मराठी मध्ये असावी.

वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाची स्पर्धा विभागाचा बोधचिन्ह तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख 10 जुलै,2016 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत असेल.जिंकणा-या स्पर्धकांला रुपये 10,000/- चे बक्षिस देण्यात येईल.

Medical Education & Drugs Department (MEDD), Maharashtra invites creative designers, artists and innovators to participate in “Medical Education & Drugs Department (MEDD) "Logo with Tagline Design Competition. The logo should portray MEDD as a Governing and Regulatory body to promote better Medical Education and better medical services to citizens of Maharashtra through its various sub-departments. Along with the logo, tag line of not more than 10-12 words preferably in Marathi is also required.
This contest seeks inputs to design a Logo for MEDD.

The last date of submission is 10th July, 2016 at 1800Hrs. The winning entry will be awarded a cash prize of Rs. 10,000/-.

Total Submissions ( 51) Approved Submissions (3) Submissions Under Review (48) Submission Closed.
Logo Design Competition, Tagline Contest COmpetition
Reset
3 Record(s) Found
7320

Harshal Ghule 4 years 3 days ago

#Logo Design Competition
#Tagline Contest Competition
ब्रीद वाक्य :- स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणमातुरस्य विकारप्रशमनं च||
ब्रीद वाक्याचा अर्थ :- स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थाचे रक्षण व रुग्णाच्या रोगाचे निवारण.

File: 

Hashtags:

300

Satishkumar Kisanrao Patil 4 years 3 days ago

In this logo, I showed a stethoscope & degree hat for medical education. Fliped left 'D' vertically beside other 'D' created a tablet form and a syringe with drug for the drug department. The logo is in Red colour because it relates to medical. And Tagline in Marathi.

File: